१ आडवा शब्द - अस्पष्ट या अर्थी (३)- संदिग्ध
आणि १ उभा शब्द - आकडा या अर्थी (२) - संख्या
हे दोन्ही शब्द दोन्ही क्ल्यू आणि अक्षरांची संख्या या निकषात बसतात. परंतु तपासावे मध्ये हे दोन्ही चूक दाखवतात. एकापेक्षा अधिक उत्तरे बरोबर असण्याची शक्यता "तपासावी" मध्ये गृहीत धरता येईल का?
विनायक