मी जेव्हा XP  मध्ये एशियन भाषांचा संच प्रस्थापित केला तेव्हा खिडकीच्या वरचा तक्ता मराठीत मनोगत असे दाखवू लागला.  मला वाटते तुर्तास ही सोय फक्त Windows XP, Windows 2003, पुरतीच उपलब्ध आहे.
 
तुषार जोशी, नागपूर