मिळालेला अनुभव आणि शिकवण तुम्हाला पुढील आयुष्यात फार किमती आहे.

१)  सकाळी लवकर उठावे.

२) वेळेवर सर्व आवरावे.

३) मोजलेल्या पैशाचा गर्व नको.

४) स्वतः शिवाय इतर लोकानच्या मताला किंमत द्यावी.

५) तडजोड हि वैवाहिक आयुष्यात फार महत्त्वाची आहे.

६) सन्यम आणि सहनशीलता अंगी बाणवावी.