हे दोन्ही शब्द दोन्ही क्ल्यू आणि अक्षरांची संख्या या निकषात बसतात. परंतु
तपासावे मध्ये हे दोन्ही चूक दाखवतात. एकापेक्षा अधिक उत्तरे बरोबर
असण्याची शक्यता "तपासावी" मध्ये गृहीत धरता येईल का?
कूटकर्त्याला पर्यायी उत्तरे अपेक्षित असतील किंवा चालण्यासारखी असतील तर त्यासाठी अशा प्रकारची सोय करण्याची सुचवण चांगली वाटते. (ती प्रत्यक्षात अमलात आणणे तितके सोपे नाही
) ह्याच शब्दकोड्यात ... तुम्ही दिलेल्या उदाहरणाव्यतिरिक्त ... एका जागी अशी शक्यता निर्माण झालेली आहे, हे खरे.
मात्र तुम्ही दिलेले उदाहरण त्या त्या दोन शब्दांपुरते योग्य वाटले तरी तसे करताना १ उभे ह्याचा शेवट बदलल्याने ११ आडवे हा शब्द बनवणे शक्य होणार नाही असे वाटते.