हा 'प्रशासकांचा' अगदी लाडका शब्द दिसतो.... पण हा मराठीत प्रचलित नाही हेही खरे. ते सूचना अथवा प्रस्ताव अथवा विनंती असे (त्या त्या संदर्भा प्रमाणे) शब्द का नाही वापरीत बरे?