आपले म्हणणे पूर्णपणे मान्य आहे.

ते वाक्य लिहिण्यामागे माझी भावना 'थोडी अधिक लवचीकता आणली तर'... अशी होती. परंतु ते वाक्य मी ज्या प्रकारे लिहिले त्यातून वेगळाच अर्थ निघतो. त्याबद्दल क्षमस्व.