<<<"गुड फॉर यु..."? >>>तुम्ही असं केलं आहे की काय?
 फायर करणं, न करणं ह्यात खूप गोष्टी गुंतलेल्या असतात आणि प्रत्येकाचा त्या त्या प्रसंगाला तोंड देण्याचा स्वभावही वेगवेगळा असतो.
<ही बाब अधोरेखित....> काय आवश्यकता आणि कुणासाठी? पण वरचा प्रसंग झाल्यावर मनात आलं ते लिहण्याचा प्रयत्न आहे. कदाचित ते याचसाठी  केला होता अट्टाहास ऐवजी याचसाठी केला होता का अट्टाहास असं लिहायला हवं होतं. तुमचा गैरसमज झाला असेल तर दिलगीरी