गरज काय तिच्यासाठी अपॉलॉजिस्ट (मराठी? ) बनण्याची?
अपॉलॉजिस्ट ह्या शब्दाचा क्षमायाचनेशी काही संबंध नसावा असे वाटते. केवळ (धार्मिक) युक्तिवाद करून समर्थन करणारा - री -रे इतपत अर्थ दिसतो. (ह्या पानावर पाहावे)
चू. भू. द्या. घ्या.
तुम्हाला कदाचित अपॉलोजेटिक असे म्हणायचे असावे. त्यासाठी मराठीत 'क्षमाप्रार्थी ' किंवा 'क्षमायाचक' असा पर्याय सुचवावासा वाटतो.