भारतातला सर्वच ठिकाणचा क्रांतिकारकांचा इतिहास फारच रोचक आणि महत्त्वाचा आहे. इतकी सगळी माहिती आपण कोठून मिळवता 
कळत नाही. खरंतर , या बाबतीत आपले कौतुक करावे तितके थोडेच आहे. मला वाटतं , स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी केलेला प्रयत्न 
गांधीच्या प्रयत्ना इतकाच महत्त्वाचा आहे. सगळ्याच क्रांतिकारकांवर जर चित्रपट काढला तर तो कितीतरी दिवस चालेल, पण त्याशिवाय 
लोकांना महितीही होणार नाही. इतिहासात तरी निदान सगळ्याच क्रातिकारकांचा उल्लेख असायला हवा. असो , उत्तम लिखाण. मी हा 
प्रतिसाद "ह्यावरून आठवले"  मध्ये उल्लेख असल्याने दिला आहे, म्हणून उशीर झाला.