अनिल,आपली कविता फार निर्भिड आहे. मनातले विचारच त्यात आले आहेत. मी आपली कविता माझ्या फेस्बूक वर शेर केली आहे (आपली हरकत नसेल तर). खालिल लिंक वर माझे फेस्बूक अकाउंट तुम्ही पाहू शकता. दुवा क्र. १