प्रामाणिकपणे, हे गाणे मी आयुष्यात कधी ऐकलेले नाही,  सबब मला परिचितही नाही. परंतु, पहिल्या कडव्याच्या आधारावर 'गूगलशोध घेतला असता,  सापडले. असो.

वा टगवंतराव वा
तुमच्या शोधकतेला पुन्हा एकदा सलाम.

पहिल्या नंबराबद्दल विशेष अभिनंदन
सहभागाबद्दल धन्यवाद.