वा मिलिंदराव, अहो पण ध्रुवपद कुठाय?नुसते उत्तर बरोबर येऊन काय उपयोग.ह्या गाण्याचे ध्रुवपद जमवणे तर तुमच्या डाव्या हातचा खेळ आहे.टाका बघू मस्त भाषांतर.अर्थात बरोबर उत्तराबद्दल अभिनंदन आणि सहभागाबद्दल धन्यवाद.