माझ्यासारख्या अनेक जणांना मनोगत मुळे लेखनाची आवड निर्माण झाली. आज जवळपास तीन वर्षानंतर लेखन करताना एक प्रकारचा आत्मविश्वास वाटतो.
मनोगतला आपल्यासारख्या अनेकांच्या जीवनात निश्चितच महत्वाचे स्थान आहे.
मनोगतला परत एकदा जुनी झळाळी मिळवून द्यायला सर्वांनी मिळून प्रयत्न करूयात !