वरील चर्चेत सर्वांचीच कळकळ दिसून आलेली आहे. पण सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी रचनात्मकरीत्या काही तरी ठोस कृती करायला हवी.

१. मी वर सुचवल्याप्रमाणे नव्याने प्रकाशित होणाऱ्या लेखनावर नियमित प्रतिक्रिया देत राहणे.

२. मनोगतावरील जुन्या नव्या (आवडलेल्या) लिखाणाचे दुवे आवर्जून चेपू, गूगल+ व इतर माध्यमांवर प्रकाशित करायला हवे, याद्वारे नवे वाचक, लेखक आकृष्ट होतील.

सध्यातरी मला एवढेच सुचले आहे अधिक सुचल्यास भर घालीनच पण इतर सदस्य भर घालतील अशी आशा आहे.