क्रमशः असल्यामुळे पुढच्या काही लेखात कदाचित 'अमेरिका महासत्ता का झाली' या प्रश्नाचे उत्तर लेखकाला मिळाल्याचे कळेल तेव्हा त्यावर मत मांडता येईल. सध्या सुरुवात आवडली असेच म्हणावेसे वाटते.