रामदेव बाबा अन विरक्त!असतील बुवापण "तेव्हा अण्णा व रामदेवबाबा एकत्र आले. तर छत्रपती शिवाजीमहाराज व समर्थ याप्रमाणे शोभतील." हे वाचून तुमच्या विनोदनिर्मितीबद्दल आदर वाटला.