भाषांतर करताना वैज्ञानिक तपशीलावर आणि पारिभाषिक निर्दोषतेवर भर देतानाच शब्दरचना सुबोध राहील ह्याची घेतलेली दक्षता अनुकरणीय आहे, असे म्हणावेसे वाटते.