इंग्रजीतून वाचताना जी माहिती आकलनास सोपी आणि नेहमीची वाटते ती मराठीत मात्र किचकट आणि तांत्रिक, तंत्रज्ञानाचा भडिमार असलेली आणि त्यामुळे आकलनाच्या आवाक्याबाहेरची वाटते. फार काहीतरी 'काँप्लिकेटेड', गुंतागुंतीचे वाचत आहोत असे वाटते. मराठी परिभाषा अद्याप पुरेशी रूढ झालेली नसल्याने असे होत असावे. सुदैवाने हा लेख परिभाषा पुरेपूर वापरूनही वाचनीय झाला आहे. एक चांगला अनुवाद.