भाषांतर करताना वैज्ञानिक तपशीलावर आणि पारिभाषिक निर्दोषतेवर भर देतानाच
शब्दरचना सुबोध राहील ह्याची घेतलेली दक्षता अनुकरणीय आहे, असे म्हणावेसे
वाटते.
सहमत. अशा लेखनाने वैद्यानिक लेखनात रस असणाऱ्यांना ह्याप्रमाणे आणखी लिहिण्यास उत्तेजन मिळेल अशी खात्री वाटते.