तुमचे म्हणणे पटले. मात्र ते कळले तसे वळलेही की माझ्या हातून हवामान/पर्यावरणाच्या परिघाबाहेरचे लेखन होईल. मीही तशी आशा बाळगून आहे. तसे मी हवामानाच्या परिघाबाहेरील अवकाशाबद्दलही अधूनमधून लिहिते, पण तरी परिघ मर्यादित हे मान्यच. धन्यवाद.