गोष्ट एकदम फक्कड!
प्रतिसाद द्यायला खूप उशीर झाला कारण दोन आठवडे मी मनोगतावर आले नव्हते. आता उत्खनन सुरू केलंय. पहिल्या झटक्यातच ही अखंड म्हैस सापडली!
परिचयाच्या गोष्टी एकमेकांबरोबर दिसल्या की एक प्रकारचा भरंवसा तयार होतो.
हे एकदम पटलं.
-मीरा