मनोगतावरचे वैशिष्ट्य म्हणजे सहसा अवांतर व अर्वाच्च्य भाषेतले प्रतिसाद येत नाहीत. तसेच एकूण वातावरणही ,आमच्या सारख्या मागच्या पिढीतल्या सदस्यांना सभ्य वाटते. बाकी अन्य ठिकाणी टिंगलटवाळीचा अतिरेक होताना पाहिला आहे.