सभासदाएतर वाचकांना पण प्रतिसाद देता यावे

उत्तम सुचवण.
खरे तर दिवाळी अंकातील लेखनावर प्रतिसाद देताना सदस्यत्वाची आवश्यकता न ठेवण्याचा प्रयोग पूर्वीच यशस्वी झालेला आहे. त्याचेच सार्वत्रिकीकरण करणे शक्य आहे.

धन्यवाद.