विचार करणाऱ्याला त्रास होतो असे का म्हणतात ते आता कळाले

तुम्ही डोक्याला भलताच ताप करून घेतलेला दिसतो.

अर्धसत्य मध्ये रामा शेट्टी (सदाशिव अमरापूरकर) अनंत वेलणकरला (ओम पुरी) काय म्हणतो लक्षात आहे ना?
"वेलणकर, तुम बहोत सोच्यता है. सोच्यनेका नही. "

ते लक्षात ठेवावे.

असो.
लेख धमाल आहे हे मात्र मान्य करायलाच हवे.