शुद्धलेखन चिकित्सक एपीआय स्वरूपात उपलब्ध करुन देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा असे वाटते. अनेक मराठी संकेतस्थळे बहरत आहेत. काही ठिकाणी कंटेट बरा असला तरी अशुद्ध लेखन वाचताना पोटात  अगदी  ढवळून येते.   (हल्लीच्या जालीय मराठीनुसार 'ढवळल्या जाते' असे म्हणावे काय?)