मा. प्रशासक,

ctrl_t ने कुठेही बदला, असे आपण लिहीले आहे. मात्र गूगल क्रोमवर कंट्रोल टी ने असा बदल होत नाही असे वाटते. थोडक्यात कंट्रोल टी ने 'कुठेही' बदला शक्य नाही असे दिसते. प्रत्येक प्रतिसादाला वर जाऊन रोमन निवडणे फार गैरसोयीचे आहे. ही कळ प्रतिसादाच्या खिडकीतच देता येईल का? (किंवा क्रोमसंदर्भातील अडचण निस्तरणे शक्य आहे का?)