हे सगळे मोकळे ढाकळेपणात बसते म्हणतात.

एवढेच नाही. मराठी शब्दही मराठीत लिहिताना चुकीचे लिहिले गेले तरीही त्याला मोकळेढाकळेपणा म्हणता येते.