तुमच्या भावना समजू शकतो ....
लेख उप्रोधिक नव्हताच. लोक बऱ्याच वेळा अमेरिका/युरोप सारख्या ठिकानांबद्दल खुप चांगले बोलत असतात ... कारण तिथे अनुभव येतात !!!
आपल्याकडे तसे बोलायला काहिच नाही किंवा फारच थोडके आहे, आणि रोज रोज आपल्याइथल्या गोष्टिंना शिव्या देण्यापेक्षा ,माझ्या स्वप्नातल्या पुण्यबद्दल थोडे लिहिले.