आणखी एक सुचवावेसे वाटते.. एखादे लेखन कोणी वाचते आहे की नाही हे समजावे या साठी ते लेखन पान किती वाचकांनी उघडले (वाचकांची संख्या - नाव नको) ते कळावे भले ते त्याला ते आवडो वा ना आवडो..त्याही इच्छा असेल तर तो प्रतिसाद देईलही ..
राजेंद्र देवी