"कोथरूड -चंदनी चौक पुण्यात मेट्रो सुरू झाली"   वाचून मी लेख वाचायलाच घेतला. म्हटलं मला कसं कळलं नाही अजून.. पण  वाचून मजा आली. खरेच असे पूणे झाले तर ! वा ...!