देवी, टीबी, डांग्या खोकला, गोवर आणि कित्येक रोगांचा या स्थलांतरितांनी नेटीव अमेरिकनांना प्रसाद दिल्याने त्यांची लोकसंख्या कशी घटली ते जाणून घेणे रोचक आहे. याचप्रमाणे बंदुकांचा प्रसार नेटिव अमेरिकन लोकांत कसा झाला तेही जाणून घेणे रोचक आहे.  वेळ झाला तर टंकेन. किंवा जॅरेड डायमंडए गन्स, जर्म्स अँड स्टील वाचले तर माहिती मिळेल. तूर्तास लेख वाचते आहे.