मनोगतापासून प्रेरणा घेऊन बनविले गेलेले फायरफॉक्स विस्तार ...
उपक्रमावरील स्वयंसेवकांनी ओंकार जोशीच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले ...
शब्दसंग्रह वापरून त्याचा हवा तसा उपयोगही करू शकतो ...
सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन. एकंदरच आंतरजालावरील मराठी लेखनातील शुद्धलेखन सुधारणेला ह्याने बळ येईल असे वाटते.
मनःपूर्वक धन्यवाद.