लेखमाला छान चालली आहे.
विषयाचा आवाका थोडा विस्तृत करता आल्यास अधिक माहितीपूर्ण होऊ शकेल. म्हणजे असे की कापसाव्यतिरिक्त इतरही अनेक तंतूंपासून वस्त्रे बनवली जातात. उदा. रेशीम, लोकर, ताग (हे सध्या लोकप्रिय असून तागवस्त्रे वापरणे हे उच्चाभिरुचीदर्शक गणले जाते.) वर्ध्याच्या खादीकेंद्रामध्ये अंबाडीवर बरेच प्रयोग केले गेले आहेत. कृत्रिम धाग्याचा शोध व त्याच्या किफायतशीर व्यावसायिक उत्पादनासाठी केली गेलेली धडपड आणि घेतली गेलेली मेहनत हे सर्व जर समाविष्ट करता आले तर माहितीपूर्णतेत आणि रंजकतेत भर पडू शकेल. असो.
सध्याही लेख आवडत आहेतच.