पु लं चं "बिगरी ते मॅट्रिक" हे त्यांनीच सादर केलेलं कथाकथन दृक्श्राव्य स्वरूपात कुठे मिळेल?
ई-स्निप, गूगलवर व तत्सम ठिकाणी नाही मिळाले.
(*जे मिळाले ते खरंतर फक्त श्राव्य प्रकारातील होते आणि त्याला दृक्श्राव्य स्वरूप
(पुलंची काही चित्रे टाकून) देण्यात आले होते.(विंडोज मूव्ही मेकर सारखे एखादे सॉफ्टवेअर वापरून)*
मनोगती मला ह्याबाबतीत मदत करतील अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद,
आपला
...............कृष्णकुमार द. जोशी