मला ही मडो आणि काऊ खूप आवडतो. तू म्हणतेस त्याप्रमाणे डोसा हातानेच खायचा तर उत्तप्पा काट्याचमच्याने. अर्थात काऊ पेक्षा मडो जास्ती आवडतो. वर्णन छानच. 

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म