आज मानवा सांगावे वाटे,
    नका निसर्गा नासू ।
  जर! संपली राने उपवने,
    तर! "डोळ्यात येतील आंसू"२
फार चांगला संदेश... मानवास केंव्हा कळेल कोणास ठाउक