अदिती,

फार दिवसांनी तुझे लेखन वाचले. एकदम आवडीचा विषय आणि रंगलायही मस्त. सुरेख.
काहीही म्हणा नाश्त्याला इडली - डोसे सर्वोत्तम. डोसा आणि तो समोर येतानाचे वर्णन वाचून शारदाभवनला भेट देण्याची इच्छा प्रबळ झाली:)