आता हातातून सगळं गेलच आहे तर भारतीयतेचा निकष लावून आपण एकत्र नांदणं बरं. आपलं बरचसं दैनंदिन जीवन परप्रांतीयांवर अवलंबून 
असल्याने तक्रार करण्यात अर्थ नाही. नाहीतर राजकारणी नेहमीच याचा फायदा घेत राहतील. निदान त्यांच्यावर काहीतरी बंधन आणता येतं का 
हे पाहणं बरं. प्रतिक्रियेला उशीर झाला असला तरी विषय कायमचाच ताजा राहणार आहे.