लेख आवडला. मल मडो पेक्षा साडो आवडतो. आता स्वतः करता येत असूनही शेवटी हाटेलातला डो तो हाटेलातलाच डो. त्यांच्यासारखी तांबूस सोनेरी वळकटी आणि त्याची चव घरच्या डोश्याला नाहीच.