दिवाळी अंकासाठी काहींनी साहित्य पाठवले आहेच. सदस्यहो, तुम्ही तुमचे अप्रकाशित साहित्य अजून पाठवले नसेल तर लवकरात लवकर पाठवा.

अंकासाठी आतापर्यंत एकूण १२ कविता, ६ लेख, ५ पाककृती, ३ कथा आणि २ अनुभव आले आहेत.  लेखन पाठविणाऱ्यांचे अनेक आभार. तुमच्या लेखनाची वाट पाहात आहोत.

- अंकसमिती सदस्य