अहो,
ध्रुवपद लिहिताना दोनच ओळी लिहिल्या गेल्या. तेथे चार हव्या होत्या. अश्याः
गालगा गालगा गालगा गालगा
गालगा गालगा गालगा गालगा
गालगा गालगा गालगा गालगा
गालगा गालगा गालगा गालगा ।ध्रु।
तेवढी सुधारणा करणार का प्लीज? आधीच आभार.
वर मिलिंदरावांनी ध्रुवपदाचे भाषांतर टाकेपर्यंत माझ्याही लक्षात आले नाही.