व्वा मिलिंदराव,

अहो पण चार ओळी आहेत ध्रुवपदात. तुमचे भाषांतर वाचेपर्यंत मलाही लक्षात आले नव्हते. आता प्रशासनाला विनंती केलेली आहे.

तुमचे भाषांतर मस्तच आहे. चारी ओळींचे भाषांतर जमवलेत तर बहार येईल.

अर्थात उत्तर बरोबर. अभिनंदन आणि धन्यवाद.