'न वेचायचे', 'न थांबायचे' एवढेच काफ़ी (मराठीत: भरपूर) आहे गाणे ओळखण्यासाठी. त्यानंतर गूगलबाबा उरे केवळ कयास बरोबर होता हे पडताळण्यापुरता.

'जिस गली में तेरा घर न हो बालमा, उस गली से हमें अब ग़ुज़रना नहीं'.

(अवांतर: 'मान वेळावुनी धुंद होऊ नको'ची चाल या गाण्यास फिट्ट बसावी, नाही?)

=========================================================
* 'कारण शेवटी आम्ही भटेंच. त्याला काय करणार? ' (पु.‌लं. कडून साभार.)