'जिवनी कित्तेक ह्या रंग रंगोट्या, खरे' जास्त जवळचे वाटते.
हेमंतराव, विचार करण्यासारखा पर्याय आहे हा. मी यमके आणि चाल सांभाळून अर्थाला जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय एक पर्यायही खाली दिलेला आहे.
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे.
अभिनंदन आणि धन्यवाद.