'न वेचायचे', 'न थांबायचे' एवढेच काफी (मराठीत⁚ भरपूर)

 आहे गाणे ओळखण्यासाठी.  त्यानंतर गूगलबाबा उरे केवळ कयास बरोबर होता हे पडताळण्यापुरता.

(अवांतर⁚ 'मान वेळावुनी धुंद होऊ नको'ची चाल या गाण्यास फिट्ट बसावी, नाही? )


व्वा टगवंतराव लय भारी. हो त्या गाण्याची चाल बसणारच की. वृत्त तेच आहे ना.

तुमची शोधायची पद्धत नेहमीप्रमाणेच सरस.

अभिनंदन आणि धन्यवाद.