व्वा टगवंतराव लय भारी. हो त्या गाण्याची चाल बसणारच की. वृत्त तेच आहे ना.

वृत्त तेच आहे, बरोबर. पण मग तसेच पाहायला गेले, तर 'शोधिसी मानवा राउळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी'चे वृत्तही तेच आहे. त्यामुळे तीही चाल बसेल. पण हे गाणे 'मान वेळावुनी धुंद होऊ नको'च्या चालीवर म्हणून पाहताना जी बहार येते, ती बहार ते 'शोधिसी मानवा'च्या चालीवर म्हणताना येत नाही. रटाळ वाटते. (म्हणून पहा! )

असो.