घर तुझे नाही ज्या आऽळीत साजणी
आळिमधुनी आम्ही त्या न जाऊ कधी
वाट दारावरून् जी न जाई तुझ्या
वाट ती मी कशाला तुडवू कधी
जिस गली में तेरा घर न हो बालमा
उस गली से हमें तो गुजरना नहीं
जो डगर तेरे द्वारेसे जाती न हो
उस डगर पे हमें पाँव रखना नहीं.......
गली ला आळी शिवाय दुसरा शब्द नाही हो सुचला. गल्ली बरोबर वाटला नाही.