तिरकस लिहिण्या पलीकडे आपण काहीही करू शकत नाही . आपण लिहिलेलं एकदम सत्य. या सगळ्या गोष्टींना आपण एवढे
सरावलेले आहोत, की एखादी सवलत किंवा सोय म्हणजे काय , हेच आपण काही वर्षांतच विसरून जाणार आहोत. ज्याअर्थी
काहीही बदलत नाहीत , त्याअर्थी ही कोणाची तरी (म्हणजे राजकारणी माणसाचंच) पद्धतशीर योजना असावी असं वाटतं. भावना
दुखावल्या असल्यास दिलगीर आहे.