जोशी महोदय,आताच आपल्या उत्तराला प्रतिसाद दिला, स्थळावरून गमन केले आणि बाहेरून डोकावलो तर काय! प्रतिसाद दिसत आहे. (नुसता बाण त्या चर्चेवर नेला तरी प्रतिसाद संख्या एक ने वाढलेली दिसली. प्रतिसाद दिला आणि तो तात्काळ उमटला.