शुद्धिचिकित्सा करून झाल्यावर शुद्धिचिकित्सकाच्या खिडकीतला मजकूर येथे कॉपी पेस्ट करू नये.
शुद्धिचिकित्सकाच्या खिडकीच्या तळाशी 'झाले' असे बटण आहे त्यावर टिचकी मारली की तेथला मजकूर मूळ ठिकाणी चिकटवला जातो. शुद्धिचिकित्सा चालू असते वेळी मजकुरात अनेक खाणाखुणा ठेवल्या जातात.  त्या शेवटी काढून टाकल्या जातात. हे बदल जर तसेच मूळ मजकुरात चिकटवले गेले तर ते चुकीचे दिसण्याची शक्यता असते.